ऑयली स्किन असल्यास कायम पिंपल्सची समस्या उद्भवते. स्किन केअर गरजेचं आहे
Picture Credit: Pinterest
ऑयली स्किन असलेल्यांनी हे स्किन केअर रुटीन फॉलो करावे
दिवसाची सुरूवात ऑइल-फ्री फेस वॉशने करावी, त्यामुळे एक्स्ट्रा ऑइल निघून जाते
एल्कोहोल-फ्री-टोनर स्किनची छिद्र टाइट करतात, ऑइल नियंत्रणात ठेवतात.
मॉइश्चरायजर वापरावे, वॉटर-बेस्ड, जेल फॉर्म मॉइश्चरायझर वापरा
मॅट फिनीशचे SPF सनस्क्रीन लावावे, UV rays पासून संरक्षण होते
ऑइल फ्री क्लींजरने चेहरा साफ करा, त्यानंतर लाइट फोमिंग वॉशने स्किन क्लीन करा