थंडीच्या दिवसांमध्ये ड्राय फ्रूटसचे सेवन करणे लाभदायक ठरते.
Picture Credit: istockphoto
ड्राय फ्रूटसमधील खजूराचे सेवन केल्याने देखील शरीराला अनेक फायदे होतात.
Picture Credit: istockphoto
हिवाळ्यात खजुराचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन नियंत्रित राहण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
खजुराचे सेवन केल्याने शरीरातील थकवा आणि कमतरता दूर होते.
Picture Credit: istockphoto
हिवाळ्यात खजुराचे सेवन केल्याने त्वचा आणि केसांसाठी लाभदायक ठरते.
Picture Credit: istockphoto
दोन ते तीन खजूर दुधात उकळवून खाणे फायदेशीर ठरू शकते.
Picture Credit: istockphoto