योग केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. 

Life style

07  JULY, 2025

Author:  तेजस भागवत

धावपळीच्या जीवनात अनुलोम विलोम केल्यास फायदा होऊ शकतो. 

अनुलोम विलोम 

Picture Credit: istockphoto

दररोज 5 मिनिटे हा योग केल्याने शारीरिक आणि मानसिक फायदे होतात. 

पाच मिनिटे

Picture Credit: istockphoto

अनुलोम विलोम 5 मिनिटे केल्याने तणाव कमी होण्यास मदत मिळते. 

तणाव 

Picture Credit: istockphoto

अनुलोम विलोम केल्याने ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते. 

ब्लड प्रेशर 

Picture Credit: istockphoto

दररोज 5 मिनिटे अनुलोम विलोम केल्याने पचन संस्था मजबूत होते. 

पचन संस्था 

Picture Credit: istockphoto

अनुलोम विलोम केल्याने त्वचा निरोगी व चमकदार होते. 

निरोगी त्वचा 

Picture Credit: istockphoto