जिममध्ये न जाता वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेऊयात. 

Life style

27  August, 2025

Author:  तेजस भागवत

वजन कमी करण्यासाठी आपण जिमला जातो व डाएट फॉलो करतो. 

जास्त वजन 

Picture Credit: istockphoto

मात्र तुम्ही हे न करता देखील वजन कमी करू शकता. 

उपाय 

Picture Credit: istockphoto

सोपे उपाय करून आपण वजन कमी करू शकतो. 

कसे कमी करावे? 

आहारातून साखर बंद केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. 

कमी साखर 

रोज सकस आहार घेतल्याने देखील वजन कमी होण्यास मदत होते. 

प्रोटीन व फायबर 

कमीत कमी 7 तास झोप घेतल्याने शरीरातील कार्टीसोल हार्मोन्स वाढण्यास मदत मिळते. 

झोप