ताणामुळे झोपेत बोलतात का?

Life style

05 JULY, 2025

Author: दिपाली नाफडे

झोपेत बोलण्याची अनेकांना सवय असते पण याची नक्की कारणं काय आहेत आपण जाणून घेऊ

झोपेत बोलणं

Picture Credit: iStock

PubMed च्या रिपोर्टनुसार, झोपेत बोलण्याचा संबंध ताणाशी आहे असं सांगण्यात आलं आहे

अभ्यास

जेव्हा तुम्हाला झोप लागते पण डोकं शांत नसतं तेव्हा लोकं झोपेत बोलतात. साधारणतः स्वप्नं पाहताना हे घडतं

का बोलतात?

अभ्यासानुसार, जास्त तणाव असल्यावर झोपेत बोलण्याची शक्यता वाढते. मेंदू झोपेतही विचार करत असतो

संकेत

तणावामुळे झोपेची क्वालिटी खराब होते आणि झोप सतत तुटते आणि लोकं झोपेत बोलू लागतात

परिणाम

पण 50% लोक कधी ना कधीतरी झोपेत बोलतातच. मुलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे

सगळे बोलतात?

नेहमी याचे कारण ताणच असतो असं नाही अनेकदा ताप, थकवा, झोपेची कमतरता यामुळेही झोपेत बोलतात

कारण

झोपेत ओरडणे, हिंसक होणे हे चिंतेचे कारण आहे. स्लीप डिसॉर्डरचा संकेत असू शकतो

समस्या

ताण कमी करण्यासाठी झोपेचे रूटीन सुधारणे गरजेचे आहे आणि मेंदू शांत ठेवण्याची गरज आहे

बचाव

आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप