हृदयाचे आरोग्य कसे चांगले राहते ते आपण जाणून घेऊयात. 

Life style

30 September, 2025

Author:  नुपूर भगत

हृदय सर्वात महत्वाचा अवयव आहे. त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. 

हृदय

Picture Credit: istockphoto

हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी हळद खूप चांगली असते. 

हळद 

Picture Credit: istockphoto

लसणाचे सेवन केल्याने देखील हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. 

लसूण 

Picture Credit: istockphoto

मेथी आणि दालचीनीचे सेवन केल्याचे हृदयाचे आजार होण्याचा धोका टळतो 

मेथी 

Picture Credit: istockphoto

शांत मन आणि पुरेशी झोप घेतल्याने देखील हृदयाचे आरोग्य चांगले राहते. 

झोप 

Picture Credit: istockphoto

योग आणि प्राणायाम केल्याने हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. 

योग 

Picture Credit: istockphoto