7 ते 8 तास झोप शरीराला आवश्यक असते, मात्र, काहीजण दुपारीही झोपतात
Picture Credit: Pinterest
दिवसभरात 10 मिनिटे झोपल्याने आरोग्याला फायदे होतात
10 मिनिटं झोपल्याने शरीराचा थकवा नाहीसा होतो
हाय ब्लड प्रेशरची समस्या कमी होते, 10 मिनिटं वामकुक्षी घ्यावी
डायबिटीज, शुगर लेव्हल नियंत्रणात राहते, 10 मिनिटांच्या वामकुक्षीने
पोट साफ राहण्यासाठी रोज 10 मिनिटे वामकुक्षी घ्यावी, एंजाइम एक्टिव्ह होतात
हार्मोन्स संतुलित राहण्यासाठी दुपारची वामकुक्षी घ्या, 10 मिनिटे तरी
रोज 10 मिनिटे वामकुक्षी घेतल्याने कोंडा होण्याचं प्रमाण कमी होतं.