दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री झोपताना अनेकांना घोरण्याची सवय
Picture Credit: Pinterest
डाव्या कुशीवर झोपावे, झोपण्याची ही पद्धत सर्वात बेस्ट मानली जाते
हेल्दी हार्टसाठी डाव्या कुशीवर झोपावे, त्यामुळे ब्लड फ्लो वाढतो
प्रेग्नंट महिलांनी डाव्या कुशीवर झोपावे, पाठीवरील दाब कमी होतो
डाव्या कुशीवर झोपल्यास किडनी दीर्घकाळ निरोगी राहू शकते
पचन तंत्र मजबूत होते डाव्या कुशीवर झोपल्यास, पोट खराब होत नाही
निद्रानाशाचा त्रास असल्यास डाव्या कुशीवर झोपावे, मेलाटोनिन हार्मोन सक्रिय होतो