Published Jan 08, 2025
By Divesh Chavan
Pic Credit - iStock
अनेक जणांना रात्री पायात मोजे घालून झोपण्याची सवय असते.
काही लोक म्हणतात मोजे घालून झोपणे चांगली सवय आहे. परंतु, काही लोकांचे मत याविरुद्ध आहे.
मोजे घालून झोपणे ही चांगली सवय आहे कि वाईट? चला तर मग जाणून घेऊयात.
झोपताना मोजे घातल्याने शरीराच्या तापमानाला नियंत्रणात ठेवता येते आणि झोप उत्तम लागते.
मोजे घालून झोपल्याने पायाचे तापमान गरम होते. याने झोपेच्या गुणवत्तेमध्ये सुधार होतो.
पायांना घाम येण्याचा त्रास आहे आणि त्यामुळे पाय अधिक थंड होतात. त्यामुळे घाम शोकून घेणारे मोज्यांचा वापर करा.
मोजे घालून झोपल्याने पाय सुन्न होण्याच्या समस्या होत नाहीत.