कारच्या एक्झॉस्ट सिस्टीममध्ये बसवलेला हा छोटा सेन्सर ऑक्सिजनचे प्रमाण मोजतो.
Picture Credit:pinterest
इंजिनमधून बाहेर पडणाऱ्या एक्झॉस्ट गॅसमधील ऑक्सिजनचे प्रमाण तपासतो.
Picture Credit:pinterest
सेन्सर ऑक्सिजनची माहिती कारच्या ECU म्हणजेच Engine Control Unit ला पाठवतो.
Picture Credit:pinterest
या माहितीच्या आधारे ECU इंजिनमध्ये किती इंधन आणि हवा आवश्यक आहे, हे नियंत्रित करतो.
Picture Credit:pinterest
सेन्सर योग्य काम करत असल्यास हवा-इंधनाचे मिश्रण संतुलित राहण्यास मदत होते. त्यामुळे इंधन कार्यक्षमता सुधारू शकते.
Picture Credit:pinterest
Oxygen Sensor खराब झाल्यास इंधनाचा वापर वाढू शकतो. इंजिनचा परफॉर्मन्सही कमी होऊ शकतो.
Picture Credit:pinterest
– चेक इंजिन वॉर्निंग सुरू होणे – मायलेज कमी होणे – इंजिन रफ चालणे – एक्झॉस्टमधून उत्सर्जन वाढणे
Picture Credit:pinterest
Oxygen Sensor हा छोटा पार्ट असला तरी इंजिनच्या कार्यक्षमतेत महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे वॉर्निंग दिसल्यास वाहनाची तपासणी करून घ्या.
Picture Credit:pinterest