रात्री Driving करताना छोट्या चुका मोठा अपघात घडवू शकतात!

Automobile

14 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

High Beam चा चुकीचा वापर

समोरून वाहन येत असतानाही High Beam वापरल्याने दुसऱ्या ड्रायव्हरला स्पष्ट दिसत नाही.

Picture Credit: Pinterest

Overspeeding

रात्री रस्ते रिकामे दिसतात म्हणून अनेकजण जास्त वेगात गाडी चालवतात.

Picture Credit: Pinterest

Late Night Driving मध्ये Sleepy Driving हा मोठा धोका ठरतो.

थकवा आणि झोप

Picture Credit: Pinterest

रात्री Visibility कमी असल्याने पुढच्या वाहनापासून अंतर ठेवणं खूप महत्त्वाचं असतं.

Safe Distance न ठेवणे

Picture Credit: Pinterest

काच घाण असेल तर समोरच्या Lights मुळे Glare वाढतो आणि Visibility कमी होते.

Dirty Windshield

\Picture Credit: Pinterest

Indicator न देता Lane बदलल्यास अपघाताची शक्यता वाढते.

अचानक Lane Change

Picture Credit: Pinterest

Weak किंवा चुकीच्या Angle मधील Headlights मुळे रस्ता नीट दिसत नाही.

Headlights तपासत नाहीत

Picture Credit: Pinterest

Night Driving मध्ये काही सेकंदांचं distraction देखील धोकादायक ठरू शकतं.

Mobile वापरण्याची चूक

Picture Credit: Pinterest

EV Battery किती वर्ष टिकते? Replacement खर्च?