जगभरात अनेक मुस्लिम देश आहेत.
Img Source: Pexels
या सर्व देशात इस्लाम हाच राज्य धर्म म्हणून घोषित केला आहे.
तर काही देश स्वतःला धर्मनिरपेक्ष मानतात.
जगातील सर्वात छोट्या मुस्लिम देशाबद्दल जाणून घेऊयात.
मालदीव हा जगातील सर्वात छोटा मुस्लिम देश आहे.
मालदीव मध्ये 1,192 द्वीप आहेत त्यातील फक्त द्वीपांवर माणसं राहतात.
मालदीवची एकूण लोकसंख्या 5.21 लाख आहे.
या देशाला 1965 मध्ये ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाले.