Smart Meter VS Normal Meter? जाणून घ्या फरक!

Automobile

09 July, 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Smart Electricity Meter की Normal

तुमच्यासाठी कोणता मीटर योग्य आहे चला जाणून घेऊया.

Picture Credit: Pinterest

Smart Meter म्हणजे काय?

Smart Meter हा डिजिटल मीटर असून तो वीज वापराची माहिती स्वयंचलितपणे वीज वितरण कंपनीकडे पाठवू शकतो.

Picture Credit: Pinterest

Normal Meter कसा वेगळा?

Normal Meter मध्ये वीज वापराची नोंद होते. मात्र, मीटर रीडिंगसाठी अनेकदा प्रत्यक्ष तपासणी करावी लागते.

Picture Credit: Pinterest

Meter Reading

Smart Meter: रिमोट पद्धतीने रीडिंग मिळू शकते. Normal Meter: प्रत्यक्ष रीडिंगवर अवलंबून असते.

Picture Credit: Pinterest

वीज वापरावर नियंत्रण

Smart Meter मध्ये अनेक ठिकाणी मोबाईल अॅप किंवा ऑनलाइन पोर्टलद्वारे वीज वापरावर लक्ष ठेवता येते. Normal Meter मध्ये अशी सुविधा नसते.

Picture Credit: Pinterest

बिलिंग

Smart Meter मध्ये काही भागांमध्ये प्रीपेड किंवा डिजिटल बिलिंगचा पर्याय उपलब्ध असू शकतो. Normal Meter मध्ये पारंपरिक मासिक बिलिंग पद्धत असते.

Picture Credit: Pinterest

कोणता जास्त फायदेशीर?

ज्यांना वीज वापरावर नियमित लक्ष ठेवायचे आहे आणि डिजिटल सुविधा हव्या आहेत. त्यांच्यासाठी Smart Meter उपयुक्त ठरू शकतो. तर पारंपरिक वापरासाठी Normal Meter देखील प्रभावी आहे.

Picture Credit: Pinterest

लक्षात ठेवा

Smart Meter बसवल्याने वीज बिल आपोआप कमी होत नाही. बिल हे तुमच्या प्रत्यक्ष वीज वापरावरच अवलंबून असते.

Picture Credit: Pinterest