सध्या जग डिजिटल होत चालले असून दैनंदिन जीवनातही वस्तूंपेक्षा स्मार्ट गॅजेट्सला प्राधान्य दिले जात आहे.
Picture Credit: pinterest
Fastrack, Apple, Boat सारख्या ब्रँड्सचे स्मार्ट वॉच वेळ बघण्यासाठीच नाही, तर हार्ट रेट, स्टेप्स आणि झोप मोजण्यासाठी उपयोगी पडते.
Picture Credit: AI
काम करताना, प्रवासात बाहेरचा आवाज पूर्ण बंद करायचा असेल तर Apple, Noise, Boat सारख्या ब्रँड्सचे ईअरबड्स आणि हेडफोन्स फायदेशीर ठरतील.
Picture Credit: AI
तसेच हेल्थ कॉन्शस लोकांसाठी Oura Ring 4 फायदेशीर ठरेल. सध्या ही रिंग प्रचंड ट्रेंड मध्ये आहे.
Picture Credit: AI
प्रवासात अनेकदा फोनची बॅटरी संपण्याची भीती असते. पॉकेट पॉवर बँक, डेली ऑब्जेक्ट केबल ऑर्गनायजर प्रवास आणि ऑफिस वापरासाठी उपयोगी ठरेल.
Picture Credit: AI
फॅन किंवा लॅम्प स्मार्ट बनवण्यासाठी तुम्ही याचा वापर करु शकता. मोबाईलवरुनच बटण बंद-चालू करता येते.
Picture Credit: AI
मिनी प्रिंटर मोबाईलमधील फोटो लगेच प्रिंट करण्यासाठी फायदेशीर ठरेल. फोटो लव्हर्ससाठी हे एक उत्तम गॅजेट आहे.
Picture Credit: AI