मुलांचा स्क्रीन-टाईम कमी करण्यासाठी सोपे उपाय

Lifestyle

06 February 2026

Author: वेद बर्वे

तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा मुलांशी गप्पा मारा, त्यांचं म्हणणं ऐका

संवाद साधा

Picture Credit: Pinterest

घरातल्या छोट्या-मोठ्या कामांमध्ये मुलांना सहभागी करून घ्या

घरगुती कामांमध्ये गुंतवा

Picture Credit: Pinterest

मुलांना लहान वयातच व्यायामाची सवय लावा, हळूहळू आवड निर्माण होईल

व्यायामाची आवड

Picture Credit: Pinterest

भाज्या, फळे, वस्तूंचे रंग, आकार शिकवणारे गेम्स मुलांना द्या

लर्निंग गेम्स

Picture Credit: Pinterest

स्क्रीन टाईम सोडवण्यासाठी, वाचनाची आवड लावा

वाचनाची गोडी

Picture Credit: Pinterest

मुलांना त्यांच्या आवडीनुसार एखादं वाद्य शिकण्यास प्रोत्साहित करा

आवड जोपासा

Picture Credit: Pinterest

मुलांना बाहेर फिरायला न्या, वेगवेगळ्या जागांची माहिती  करुन द्या

भटकंती

Picture Credit: Pinterest

लहानपणापासूनच मैदानी खेळाची सवय लावा, फिटनेससाठी उत्तम

मैदानी खेळ

Picture Credit: Pinterest

मुलांच्या  क्रिएटिव्हीटीला चालना मिळेल, अशी खेळणी त्यांना द्या

क्रिएटिव्हीटी

Picture Credit: Pinterest