स्टार्टरला खास बनवणारी मसालेदार चिकन टिक्का रेसिपी

Life style

03 february 2026

Author:  नुपूर भगत

सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुऊन मध्यम आकाराचे तुकडे करा.

चिकनचे तुकडे करा

Picture Credit: Pinterest

एका भांड्यात दही, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला, जिरे पावडर, धणे पावडर, मीठ आणि लिंबाचा रस एकत्र मिसळा.

साहित्य एकत्र करा

Picture Credit: Pinterest

या मॅरिनेशनमध्ये चिकन घालून चांगले मिक्स करा आणि किमान 2 तास (किंवा रात्रभर) मुरू द्या.

मॅरीनेट करा 

Picture Credit: Pinterest

तवा, ओव्हन किंवा ग्रिल गरम करून त्यावर थोडे तेल लावा.

तेल लावा

Picture Credit: Pinterest

मुरवलेले चिकन तुकडे ठेवून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी भाजा.

चिकन भाजा

Picture Credit: Pinterest

चिकन शिजताना वरून थोडे बटर किंवा तेल लावा, त्यामुळे टिक्का रसाळ राहतो.

बटर लावा

Picture Credit: Pinterest

चिकन पूर्णपणे शिजून हलका भाजलेला रंग आल्यावर गॅस बंद करा आणि पुदीना चटणीसोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest