Smart TV मध्ये Brightness, Contrast आणि Colors अधिक स्पष्ट दिसतात. उजेडातही Viewing Experience चांगला मिळतो.
Picture Credit: Pinterest
100 ते 150 इंचांचा मोठा स्क्रीन हवा असेल, तर Projector हा अधिक योग्य पर्याय ठरू शकतो.
Picture Credit: Pinterest
Netflix, YouTube, Live TV आणि रोजच्या वापरासाठी Smart TV अधिक सोयीस्कर ठरतो.
Picture Credit: Pinterest
अंधाऱ्या खोलीत Projector वर चित्रपट पाहताना थिएटरसारखा अनुभव मिळू शकतो.
Picture Credit: Pinterest
कमी Input Lag आणि जलद Refresh Rate मुळे Smart TV अनेक गेमर्ससाठी अधिक चांगला पर्याय असतो.
Picture Credit: Pinterest
Projector घेताना Screen, Speakers आणि Installation चा अतिरिक्त खर्च लागू शकतो. Smart TV मध्ये हे सर्व एका डिव्हाइसमध्ये मिळते.
Picture Credit: Pinterest
Smart TV: रोजचा वापर, Sports, Gaming आणि Bright Room Projector: Movies, Home Theatre आणि मोठा स्क्रीन
Picture Credit: Pinterest