तुमचा स्मार्ट टिव्ही देखील स्लो झाला आहे का? कमांड दिल्यानंतर उशीरा प्रतिक्रिया देतो का?
Picture Credit: Pinterest
नवीन टिव्ही खरेदी करण्याची गरज नाही तर जुन्या टिव्हीच्या सेटिंगमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे.
Picture Credit: Pinterest
सेटिंग>ॲप्स>ऑटो अपडेट ॲप्सवर क्लिक करून डोन्ट ऑटो अपडेट ॲप्स पर्याय सेट करा. ऑटो अपडेटमुळे रॅम आणि प्रोसेसरवर भार येतो.
Picture Credit: Pinterest
सेटिंग>ॲप्स> रनिंग ॲप्समध्ये जाऊन ज्या ॲप्सचा वापर करत नाही त्यांना फोर्स स्टॉप करा.
Picture Credit: Pinterest
टिव्ही आठवड्यातून किमान 1 ते 2 वेळा रिस्टार्ट किंवा रिसेट करा, ज्यामुळे सिस्टिम रिफ्रेश होते.
Picture Credit: Pinterest
सेटिंग>ॲप्स>इंस्टॉल्ड ॲप्समध्ये जा आणि नको असलेले ॲप्स अनइंस्टॉल करा, ज्यामुळे स्टोरेज रिकामे होईल.
Picture Credit: Pinterest
सेटिंग>अबाऊट> सिस्टिम अपडेटमध्ये जा आणि अपडेट उपलब्ध असल्यास इंस्टॉल करा, ज्यामुळे टिव्हीचा परफॉर्मंस सुधारतो.
Picture Credit: Pinterest
टिव्ही स्लो झाल्यास नवीन खरेदी करण्यापूर्वी सेटिंगमध्ये काही सोपे बदल आवश्य करून पाहा.
Picture Credit: Pinterest