केस चमकदार आणि मऊ करण्यासाठी शॅम्पूचा वापर केला जातो.
Picture Credit: Pinterest
तुम्हाला माहीत आहे का, बाथरूममध्ये असलेला हा शॅम्पू घरातील विविध कामांत उपयुक्त ठरू शकतो.
Picture Credit: Pinterest
कोमट पाण्यात माइल्ड शॅम्पू मिक्स करून नाजूक कपडे धूवा. यामुळे कपड्यांचा रंग खराब होत नाही.
Picture Credit: Pinterest
कोमट पाण्यात शॅम्पूचे काही थेंब टाका आणि त्या पाण्याने मेकअप ब्रश स्वच्छ करा.
Picture Credit: Pinterest
कोमट पाण्यात शॅम्पू टाका आणि त्यामध्ये कंगवा आणि हेयरब्रश 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवा. यानंतर जुन्या टूथब्रशने स्वच्छ करा.
Picture Credit: Pinterest
एका ओल्या स्पंजवर थोडा शॅम्पू घ्या आणि बाथरूममधील नळ, शावर आणि बेसिनवरील डाग स्वच्छ करा.
Picture Credit: Pinterest
लेदर जॅकेट, पर्स आणि बूट चमकवण्यासाठी शॅम्पूची मदत घेऊ शकता.
Picture Credit: Pinterest
कार्पेट, सोफा आणि गाडीच्या सीटवरील चहा, कॉफी आणि तेलाचे डाग स्वच्छ करण्यासाठी शॅम्पूचा वापर करा.
Picture Credit: Pinterest