स्मार्टफोन ब्लास्ट होऊ नये म्हणून कशी काळजी घ्याल?

Science Technology

8 November 2026

Author:  हर्षदा जाधव

खराब बॅटरी किंवा ओव्हरहिटींगमुळे स्मार्टफोन ब्लास्ट होण्याच्या घटना घडतात.

स्मार्टफोन ब्लास्ट

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोन ब्लास्टसारख्या घटनांपासून सुरक्षित राहण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा.

सोप्या टिप्स

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी नेहमी कंपनीचा ओरिजीनल चार्जर वापरा.

ओरिजीनल चार्जर

Picture Credit: Pinterest

लोकल, बनावट किंवा सर्टिफिकेशन नसलेल्या चार्जरचा वापर करणं धोकादायक ठरू शकतं.

लोकल चार्जर

Picture Credit: Pinterest

फोन चार्ज करताना नेहमी सपाट पृष्ठभागावर ठेवा, जसे की टेबल. यामुळे फोनमधील गरम हवा बाहेर जाऊ शकते.

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

फोनचे कव्हर खूप जाड असेल तर चार्जिंगदरम्यान काढून ठेवा.

फोन कव्हर

Picture Credit: Pinterest

फोनची बॅटरी फुगली असल्यास त्वरित सर्विस सेंटरला भेट द्या आणि फोन दुरुस्त करा. 

स्मार्टफोन बॅटरी

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोन ब्लास्टसारख्या समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.

काळजी घ्या 

Picture Credit: Pinterest