www.navarashtra.com

Published Sept 30, 2024

By Tejas Bhagwat

Pic Credit - istockphoto

जर का तुम्ही दररोज अनेक तास स्मार्टफोन वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

अनेकजण स्मार्टफोनचा वापर कामासाठी करतात. तसेच गेम खेळण्यासाठी देखील करतात.

दररोज १ जीबी डेटा

खूप तास स्मार्टफोन वापरल्यास डोळ्यांवर ताण येऊ शकतो. ते कदाचित हानिकारक ठरू शकते.

डोळ्यांवर ताण

.

तसेच सारखा मोबाइल वापरल्यास मान आणि पाठ दुखीचा त्रास होण्याची शक्यता असते.

पाठ दुखी

तसेच डोकेदुखीचा त्रास देखील संभवू शकतो.

डोकेदुखीचा त्रास

रात्रीच्या वेळेस जास्त वेळ फोन वापरल्यास झोपेची समस्या जाणवू शकते.

झोपेची समस्या

सतत फोन वापरल्यास मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होतो.

मानसिक आरोग्य