स्मार्टफोनचा परफॉर्मंस स्लो झालाय?

Science Technology

27 June 2026

Author:  हर्षदा जाधव

निरुपयोगी अ‍ॅप्स 

स्मार्टफोनमधील नको असलेले आणि वापरात नसलेले अ‍ॅप्स डिलीट करा. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

फोनचे स्टोरेज

स्मार्टफोनचे स्टोरेज रिकामे करा, ज्यामुळे डिव्हाईस स्मूथ चालेल.

(फोटो सौजन्य – Pinterest)

बॅकग्राऊंड अ‍ॅप्स

बॅकग्राऊंडमध्ये सुरु असलेले अ‍ॅप्स बंद करा.

(फोटो सौजन्य – Pinterest)

स्मार्टफोनममध्ये लाईव्ह वॉलपेपरचा वापर करणं टाळा. 

लाईव्ह वॉलपेपर

(फोटो सौजन्य – Pinterest)

वेळोवेळी स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर अपडेट करत राहा.

सॉफ्टवेअर अपडेट

(फोटो सौजन्य – Pinterest)

ठराविक वेळानंतर फोनमधील कॅशे क्लिअर करा. 

कॅशे फाईल

(फोटो सौजन्य – Pinterest)

केवळ विश्वसनीय स्त्रोतांकडूनच अ‍ॅप्स डाउनलोड करा.

विश्वसनीय स्त्रोत

(फोटो सौजन्य – Pinterest)

फोन ओव्हरहिट होत असेल तर तात्काळ त्याचा वापर थांबवा. 

स्मार्टफोन ओव्हरहिटींग

(फोटो सौजन्य – Pinterest)