www.navarashtra.com

Published Oct 01,  2024

By  Shilpa Apte

चहा पिताना सिगारेटचा झुरका मारणं आरोग्यासाठी हानिकारक

Pic Credit -  iStock, Instagram

चहासोबत धूम्रपान केल्याने हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढू शकतो. निकोटीन शरीरासाठी हानिकारक

हृदयरोगाचा धोका

चहा आणि सिगारेट हे कॉम्बिनेशन मेंदूसाठी हानिकारक आहे, स्मरणशक्ती कमी होते

स्मरणशक्ती

धुम्रपानाचा फुफ्फुसावर वाईट परिणाम होतो, कॅन्सरचा धोका वाढतो

कॅन्सरचा धोका

चहासोबत धूम्रपान केल्याने पोटात अल्सर होऊ शकतो

अल्सरची समस्या

.

चहा आणि स्मोकिंग केल्याने फर्टिलिटी रेट कमी होऊ शकतो,त्यामुळे समस्या उद्भवतात

फर्टिलिटी

चहासोबत स्मोकिंग हा जरी ट्रेंड बनत असला तरी शरीरासाठी ते हानिकारक आहे

चहा आणि स्मोकिंग

चुकूनही चहासोबत स्मोकिंग करू नका, त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या होतात

लक्षात ठेवा

या गोष्टींचं दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते