बाहेरच्य़ा प्रदुषणामुळे केसांची चमक जाते.
Picture Credit: Pinterest
हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे केस कडक आणि रुक्ष होतात.
कधी हार्मोनल असंतुलित तर कधी पोषक आहाराचा अभाव यामुळे केसांचं आरोग्य बिघडतं.
पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट करण्यापेक्षा घरी सोप्या पद्धतीने केसांचं स्मूथनिंग होतं.
केसांमधील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी कंडिशनर वापरणं गरजेचं आहे.
रोज रात्री केसांना नाईट क्रिम किंवा किंवा गरजेनुसार हेअर माक्सचा वापर करा.
केसांचं योग्य पोषण होण्यासाठी संतुलित आहार महत्वाचा आहे.
रात्री झोपताना पिलो कव्हर सिल्कचं वापरा.
रात्राीच्या वेळी ओले केस ठेवून झोपू नका.