स्मृती इराणी 'क्योंकी सास भी कभी बहु थी'2 या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Picture Credit: Pinterest
नो डेअरी, नो ग्लुटेन डाएट अभिनेत्री स्मृती इराणीने फॉलो केले
नो डेअरी आणि नो ग्लुटेन डाएटमुळे सूज कमी होते, डायजेशन सुधारते
डेअरी आणि ग्लुटेन प्रॉडक्ट्समधील कॅलरीमुळे वेट गेन होते, हे टाळल्यास वेट लॉससाठी मदत होते
ग्लुटेन, लॅक्टोज टाळल्यास गट हेल्थ सुधारण्यास मदत होते, ब्लोटिंग कमी होते
ग्लुटेन आणि डेअरी प्रॉडक्ट्स कमी केल्यास कार्विंग्ज कमी होण्यास मदत होते