Published August 29, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
ट्रॅव्हलिंग करताना बाहेर खाण्यासोबतच हेल्दी स्नॅक्ससुद्धा खाऊ शकता
ट्रॅव्हलिंग करताना हेल्दी नट्स खा, ब्लड शुगर कमी करण्यासाठी कार्ब्स नक्की खा
पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेले सीड्स, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात
.
ट्रॅव्हल करताना मनुका खाव्या, यामध्ये लॅक्सेटिवचा नैसर्गिक स्त्रोत आहे, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो
प्रवासादरम्यान प्रोटीनयुक्त भाजलेले चणे खा, त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते
प्रवास करताना पुरेसे पाणी प्या आणि शरीराला हायड्रेट ठेवा. नारळाचे पाणी पिऊ शकता.
प्रवास करताना, मसालेदार, तळलेले आणि चिप्ससारखे स्नॅक्स खाणे टाळावे