फिरायला जाताना पॉवर बँक सोबत असणे फायदेशीर ठरते.
एकट्याने फिरताना मेडिकल किट सोबत ठेवावे.
इंटरनेट नसल्यास हे अँप तुम,हाल मदतशीर ठरू शकते.
सोलो ट्रिपला जाताना आपल्यासोबत पाणी आणि खाण्यासाठी काहीतरी असणे आवश्यक आहे.
रात्रीच्या वेळेस तुम्हाला टॉर्च फायदेशीर ठरते.
पावसाळ्यात फिरायला जाताना रेनकोट/छत्री उपयोगी पडते.