Snapchat चॅट ऑटो-डिलीट फीचर कसं वापरायचं?

Science Technology

26 May 2026

Author:  हर्षदा जाधव

स्नॅपचॅट अ‍ॅप

सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये स्नॅपचॅट ओपन करा. 

Picture Credit:  pinterest

चॅटवर क्लिक करा

आता एखाद्या यूजरच्या नावावर किंवा चॅटवर काही सेंकदांसाठी क्लिक करा. 

Picture Credit:  pinterest

चॅट सेटिंग

आता स्क्रीनवर दिसणाऱ्या मेन्यू पर्यायावर क्लिक करून चॅट सेटिंग निवडा. 

Picture Credit:  pinterest

चॅट सेटिंगमध्ये डिलीट चॅट्स किंवा डिलीट आफ्टर व्ह्यु असे पर्याय मिळणार आहेत.

चॅट्स पर्याय

Picture Credit:  pinterest

24 तास असा देखील एक पर्याय असेल ज्यामध्ये चॅट्स एका दिवसाने डिलीट होतील.

दुसरा पर्याय

Picture Credit:  pinterest

तुम्ही बदलेल्या सेटिंगचा परिणाम केवळ भविष्यातील मेसेजवर होणार आहे.

भविष्यातील मेसेज

Picture Credit:  pinterest

तुम्ही सेट केलेल्या सेटिंगनुसार नवीन चॅट्स ऑटो डिलीट होणार आहेत. 

ऑटो डिलीट

Picture Credit:  pinterest

सेटिंग बदलायची असल्यास पुन्हा सर्व प्रोसेस फॉलो करा. 

सर्व प्रोसेस

Picture Credit:  pinterest