अभिनेता स्नेहलता वसईकर म्हणजे मराठी सिनेसृष्टीची सौंदर्यवती!
Picture Credit: Pinterest
स्नेहलताने शेअर केलेली नवीन पोस्ट पहिली का?
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीच्या पोस्टखाली लाईक्सचा भरमसाठ आला आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने पारंपरिक लुक केला आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने साडी परिधान केली आहे.
Picture Credit: Pinterest
कॅप्शनमध्ये 'अपनी शर्तोंपर चलना कठीन होता है। लेकीन जरूरी होता है आत्मसम्मान के लिए।' असे नमूद केले आहे.
Picture Credit: Pinterest