'या' देशातून येतो सगळ्यात जास्त तंबाखू

Life style

15 JUNE, 2025

Author:  दिवेश चव्हाण

जगात असे अनेक देश आहेत जिथे तंबाखूची शेती केली जाते. येथे मोठ्या प्रमाणात तंबाखूचा व्यापार केला जातो.

शेती 

Picture Credit: Pinterest

या देशातून तंबाखूची फार मोठी निर्यात होते.

निर्यात

Picture Credit: Pinterest

चीन या देशाला तंबाखूचा फार मोठा निर्यात करणारा देश मानला जातो.

चीन 

Picture Credit: Pinterest

तर दुसऱ्या क्रमांकावर पोलॅन्ड या देशाचा क्रमांक येतो.

पोलॅन्ड 

तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी देश येतो.

जर्मनी 

तर यानंतर ब्राझील या देशाचा क्रमांक लागतो.

ब्राझील