ओमेगा-3 फॅटी एसिड, फायबर भरपूर प्रमाणात असते
Picture Credit: iStock
बदामात व्हिटामिन ई, हेल्दी फॅट्स, प्रोटीन मुबलक प्रमाणात असते
चिया सीड्समध्ये बदामापेक्षा जास्त फायबर, पचन सुधारते चिया सीड्समुळे
तर बदामामध्ये चियासीड्सपेक्षा जास्त कॅल्शिअम, फॉस्फरस असते, हाडं स्ट्राँग होतात
चिया सीड्स पोटात गेल्यानंतर फुगतात, त्यामुळे भूक लागत नाही
बदामात हेल्दी फॅट्स असतात, कॅलरी कमी प्रमाणात असते, वेट लॉस होतो
व्हिटामिन ई आणि हेल्दी फॅट्समुळे मेंदू तीक्ष्ण होते, चिया सीड्समध्ये कमी प्रमाणात