Published Sept 09, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
अनेकदा रिकाम्या पोटी बदाम खाल्ले जातात
बदामामध्ये पोषकतत्त्व शरीरासाठी फायदेशीर असते
भिजवलेल्या भुईमुगाच्या शेंगा खाण्याचे फायदे जाणून घ्या
.
भिजवलेल्या भुईमुगाच्या शेंगा हृदयासाठी चांगल्या मानल्या जातात
भिजवलेल्या भुईमुगाच्या शेंगांमुळे रक्ताभिसरण नियंत्रणात राहते. धोका कमी होतो
भुईमुगाच्या शेंगा गुळासोबत खाल्ल्याने कंबरेचं दुखणं कमी होते
सकाळी रिकाम्या पोटी भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्याने गॅस आणि एसिडीटी दूर होते
अँटी-ऑक्सिडंट, फॉलेट, कॅल्शिअम, झिंक शरीरासाठी कॅन्सर सेल्स दूर राहतात