Published August 07, 2024
By Suruchi Kadam
मनुक्यांमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्याने थकवा कमी होतो.
आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सकाळी उठल्यावर नियमित मनुका खाव्यात.
.
भिजवलेल्या मनुका खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो
हाडांचे आरोग्य मजबूत राहण्यासाठी सकाळी उठल्यावर मनुका खाव्यात
उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मनुका फायदेशीर आहेत
हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी रोजच्या आहारात मनुकांचे सेवन करावे.
मध्यप्रदेशात 50% व्यक्ती हे मांसाहार करतात
मनुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियमानी जीवनसत्वे आढळून येतात