मनोरंजनासाठी आणि जगभरातील माहिती मिळवण्यासाठी सोशल मीडिया उत्तम माध्यम आहे.
Picture Credit: pinterest
सोशल मीडियाचा अतिवापर केल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
Picture Credit: pinterest
तासंतास रिल्स स्क्रोल केल्याने बराच वेळ वाया जातो आणि कामावर परिणाम होतो.
Picture Credit: pinterest
इतरांच्या पोस्टवरील लाईक्स, कमेंट्स आणि फॉलोअर्स पाहून आपला मानसिक तणाव वाढतो.
Picture Credit: pinterest
रात्री उशीरापर्यंत सोशल मीडियाचा वापर केल्यास झोपेवर परिणाम होऊ शकतो.
Picture Credit: pinterest
सोशल मीडियामुळे खोट्या बातम्या अतिशय वेगाने पसरतात.
Picture Credit: pinterest
सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर केल्यास ऑनलाइन फसवणुकीचा धोका असतो.
Picture Credit: pinterest
ऑनलाईन जगामुळे नातेसंबंधांमध्ये अंतर वाढते.
Picture Credit: pinterest