आपण दिवसभर आपल्या विविध कामांसाठी व्हॉट्सॲपचा वापर करतो
Picture Credit: Pinterest
तुम्हाला माहिती आहे का असे काही देश आहेत जिथे व्हॉट्सॲपचा वापर करण्यास मनाई आहे
चीनमध्ये व्हॉट्सॲपचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे
उत्तर कोरियामध्ये सामान्य लोकांना व्हॉट्सॲपचा वापर करण्यास मनाई आहे
इराणमध्ये वेळोवेळी व्हॉट्सॲपवर बंदी घातली जाते
UAE मध्ये व्हॉट्सॲपवर चॅटिंग करण्यास परवानगी आहे मात्र व्हॉट्सॲपचं कॉलिंग विचार बंद आहे
सीरियामध्ये व्हॉट्सॲपवर बंदी घालण्यात आली आहे
कतारमध्ये देखील व्हॉट्सॲपवर चॅटिंग करण्यास परवानगी आहे