नेपाळमध्ये सोशल मिडियावर बंदी घालण्यात आली आहे.
Picture Credit: istockphoto
नेपाळमध्ये नागरिक फेसबुक. एक्स, instagram वापरू शकणार नाहीत.
Picture Credit: istockphoto
चीनमध्ये देखील सोशल मिडियावर बंदी घातली गेली आहे.
Picture Credit: istockphoto
चीनमध्ये एक्स, फेसबुक, instagram वर पूर्णतः बंदी आहे.
Picture Credit: istockphoto
इराणमध्ये देखील नागरिक सोशल मीडिया वापरू शकत नाहीत.
Picture Credit: istockphoto
इराणमध्ये सोशल मिडियावर पोस्ट होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवले जाते.
Picture Credit: istockphoto