या देशांमध्ये मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी 

Science Technology

23 February 2026

Author:  हर्षदा जाधव

सोशल मीडिया सध्याच्या काळातील एक महत्त्वाचे माध्यम आहे. 

सोशल मीडिया

Picture Credit: Pinterest

सोशल मीडिया अकाऊंट्स

लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचे अकाऊंट्स सोशल मीडियावर असतात. 

Picture Credit: Pinterest

सोशल मीडियाद्वारे तुम्ही देश-विदेशातील लोकांसोबत जोडले जाऊ शकतात. 

माहिती आहे का?

Picture Credit: Pinterest

सोशल मीडियाचे जितके फायदे आहेत, तितकेच तोटे देखील आहेत. 

फायदे- तोटे

Picture Credit: Pinterest

काही देशांमध्ये लहान मुलांसाठी सोशल मीडिया बॅन करण्यात आले आहे. 

सोशल मीडिया बॅन

\Picture Credit: Pinterest

ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी आहे. 

ऑस्ट्रेलिया देशात

Picture Credit: Pinterest

फ्रान्सने 15 वर्षांखालील मुलांना पालकांच्या संमतीशिवाय सोशल मीडिया वापरण्यास बंदी घातली आहे.

पालकांची संमती

Picture Credit: Pinterest

डेन्मार्कने 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घातली आहे. 

सोशल मीडिया

Picture Credit: Pinterest