www.navarashtra.com

Published On 30 March 2025 By Harshada Jadhav

या सोशल मीडिया अ‍ॅप्सचे आहेत सर्वाधिक युजर्स

Pic Credit -    AI Created

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूकचे युजर्स 3.07 बिलीयन आहेत. 

फेसबूक

व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबचे 2.53 बिलीयन युजर्स आहेत.

युट्यूब

मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपचे 2.0 बिलीयन युजर्स आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामचे 2.0 बिलीयन युजर्स आहेत.

इंस्टाग्राम

व्हिचॅटचे 1.38 बिलीयन युजर्स आहेत.

व्हिचॅट

व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म टिकटॉकचे 1.59 बिलीयन युजर्स आहेत.

टिकटॉक

फेसबूक मॅसेंजरचे 947 मिलीयन युजर्स आहेत.

मॅसेंजर

टेलिग्रामचे 950 मिलीयन युजर्स आहेत.

टेलिग्राम

मरून रंगाचा पासपोर्ट फक्त भारतीय राजदूत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच दिला जातो.

स्नॅपचॅट