बर्गरचा पौष्टिक पर्याय म्हणजे किटो बर्गर

Life style

12 JULY, 2025

Author:  नुपूर भगत

यासाठी प्रथम एका पॅनमध्ये बटर टाकून यात गोल स्लाइस केलेला कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो परतून घ्या.

भाज्या परता

Picture Credit: Pinterest

आता त्याच पॅनमध्ये बटर टाकून त्यात ओरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि दोन चौकोनी पनीरचे तुकडे शॅलो फ्राय करा.

पनीर फ्राय करा

Picture Credit: Pinterest

ब्रेडऐवजी मोठ्या लेट्यूसच्या पानांचा वापर करा. दोन पानं एकमेकांवर ठेवून "बन्स"सारखा बेस तयार करा.

लेट्यूस बन्स तयार करा

Picture Credit: Pinterest

लेट्यूसवर प्रथम फ्राय केलेला पनीर आणि त्यावर चीज स्लाइस ठेवा.

चीज स्लाइस ठेवा

Picture Credit: Pinterest

यानंतर त्यावर कांदा , टोमॅटो आणि शिमला मिरचीचे गोल स्लाइस ठेवा.

भाजी घाला

Picture Credit: Pinterest

आता यावर मेयोनिज अथवा तुमच्या आवडीचा सॉस लावा आणि लेट्यूसचे दुसरे पान वर ठेवत प्रेस करा.

सॉस लावा

Picture Credit: Pinterest

हवंतर मायक्रोवेवमध्ये २०-३० सेकंद गरम करा आणि तयार किटो बर्गरला सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest