यंदाच्या वर्षातलं दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण 21 सप्टेंबरला होणार आहे
Picture Credit: Pinterest
या काळात पूजा, शुभ कार्य करण्यास मनाई असते, मात्र दान करणं शुभ मानतात
ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहणाच्या काळात दान करण्यासारखं दुसरं पुण्य नाही
गूळ सूर्याचे प्रतीक मानला जातो, त्यामुळे गुळाचे दान करा, मान-सम्मान वाढेल
तांबं हा सूर्याचा धातू, त्यामुळे तांब्याची भांडी दान करावी, आरोग्याच्या समस्या दूर होतील
लाल रंग सूर्याचा आवडता रंग, त्यामुळे लाल रंगाचे कपडे दान करावे असं म्हणतात
पत्रिकेत राहू-केतू किंवा शनि कमजोर असल्यास काळ्या तीळाचं दान जरूर करा
या सारखं दुसरं श्रेष्ठ दान नाही असं म्हणतात, तांदूळ, डाळी, नक्की दान कराव्या