www.navarashtra.com

Published March 05,  2025

By  Shilpa Apte

15 दिवसांमध्ये 2 ग्रहण होणार, 4 राशींना सावधान राहावे लागणार

Pic Credit - iStock

वर्षातील पहिले चंद्रग्रहण 14 मार्च रोजी होणार आहे, पहिले सूर्यग्रहण 29 मार्च रोजी होणार आहे. तर शनि मीन राशीत प्रवेश करेल

पहिले ग्रहण

नकारात्मक परिणाम होऊ शकतो. व्यवसायात नुकसान होऊ शकते, कौटुंबिक कलह होऊ शकतो

सिंह राशी

व्यवसायात आर्थिक नुकसान होऊ शकते आणि मेहनतीनुसार करिअरमध्ये यश न मिळाल्यास ते निराश होतील

कन्या राशी

आयुष्यात समस्या वाढू शकतात. नोकरीच्या क्षेत्रात लाभाऐवजी तोटा होऊ शकतो, जोडीदाराशी भांडण होऊ शकते

तूळ राशी

करिअरमध्ये अडथळे येऊ शकतात, आरोग्याबाबत सावधान राहावे, आर्थिक अडचणी वाढू शकतात

मकर राशी

मानसिक तणाव वाढू शकतो, आर्थिक गुंतवणूकीबाबात सावधान राहा, आरोग्याची काळजी घ्या

मीन राशी

ही केवळ निव्व्ळ माहिती आहे. गृहितकांवर आधारित आहे ही माहिती

टीप

फळं खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ जाणून घ्या