www.navarashtra.com

Published Feb 27,  2025

By  Shilpa Apte

28 फेब्रुवारीला अवकाशात दिसणार ग्रहांचा कुंभमेळा

Pic Credit - iStock

28 फेब्रुवारीला संध्याकाळी एक दुर्मीळ आणि अद्भुत खगोल घटना घडणार आहे

घटना

या दिवशी सूर्यमालेतील 7 ग्रह एकाच रेषेत दिसणार आहेत

ग्रह

या घटनेला  Great Planetary Alignment असं म्हणतात, ग्रहांची परेड असंही म्हटलं जातं

ग्रहांची परेड

बुध, नेपच्यून, शुक्र, युरेनस, शनि, गुरू आणि मंगळ एकाच रेषेत दिसतील

कोणते ग्रह

एकाच वेळी इतके सारे ग्रह एकत्र दिसणं हा दुर्मीळ योग आहे

दुर्मीळ

अभ्यासात शिकल्याप्रमाणे, सूर्यमालेतील हे ग्रह एकाच सरळ रेषेत दिसतील

पुस्तकाप्रमाणे

ग्रह त्यांच्या कक्षेत फिरत असताना, ते कधीकधी सूर्याच्या एकाच बाजूला येतात. यावेळी आपण त्यांना आकाशात एकत्र पाहू 

कक्षा

उन्हाळ्यात घरच्या घरी काकडीची लागवड कशी करायची जाणून घ्या