बद्धकोष्ठतेसाठी उपाय ही 7 सुपरफूड्स

Health

12 October 2025

Author:  शिल्पा आपटे

फायबर असल्याने पोट फुगण्याच्या समस्येवर उपयुक्त

कीवी-बडीशेप

Picture Credit: Pinterest

पुदीन्याचा चहा किंवा तेल यामुळे आतड्यांना आराम देतात, बद्धकोष्ठतेपासून आराम

पुदीना

Picture Credit: Pinterest

पपई अपचन कमी करण्यास आणि आतडं स्वच्छ होण्यास मदत होते

पपई

Picture Credit: Pinterest

फायबर असतात चिया सीड्समध्ये, बद्धकोष्ठतेच्या समस्या कमी होतात

चिया सीड्स

Picture Credit: Pinterest

पचनक्रिया सुधारते, पोटदुखी आणि पोट फुगण्यापासून आराम मिळतो

आलं

Picture Credit: Pinterest

डिहायड्रेशनची समस्या कमी होते, सोडियम बाहेर निघते काकडीमुळे

काकडी

Picture Credit: Pinterest