स्मार्टफोन बद्दलचे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स

Science Technology

28 September, 2025

Author:  हर्षदा जाधव

तुमचा स्मार्टफोन Airplane मोडमध्ये ठेवल्यास चार्जिंग जलद होते 

जलद चार्जिंग 

Picture Credit: Pinterest

112 हा इमर्जन्सी नंबर नेटवर्क नसेल तरी देखील वापरला जाऊ शकतो 

इमर्जन्सी नंबर

Picture Credit: Pinterest

ओटीजी केबलने पेन ड्राईव्ह, माऊस आणि कीबोर्ड जोडता येते 

पेन ड्राईव्ह

Picture Credit: Pinterest

मोबाईल टॉर्च एसओएस सिग्नल देऊ शकते 

एसओएस सिग्नल

Picture Credit: Pinterest

IR ब्लास्टर असलेला फोन, टीव्ही किंवा एसी रिमोट म्हणून देखील वापरला जाऊ शकतो 

एसी रिमोट

Picture Credit: Pinterest

सेफ मोडमध्ये फक्त सिस्टीम ॲप्स वापरले जाऊ शकतात 

सिस्टीम ॲप्स

Picture Credit: Pinterest

फिंगर प्रिंट सेन्सरवर स्वाईप करून फोटो किंवा नोटिफिकेशन उघडता येते 

फिंगर प्रिंट

Picture Credit: Pinterest

गुगल असिस्टंटने व्हॉइस कमेंट वापरून कॉल किंवा मेसेज केला जाऊ शकतो

व्हॉइस कमेंट

Picture Credit: Pinterest