Published August 07, 2024
By Harshada patole
४०० फुटांवरून कोसळणारा हा नानेमाची वाटरफॉल अत्यंत सुंदर असा आहे.
पुणेकरांचे आवडते आणि सर्वात लोकप्रिय ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट.
.
येथे तुम्ही लोणावळा तलाव, टायगर पॉइंट, खंडाळा पॉइंट आणि राजमती किल्ला यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.
पाचगणी हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणूनही ओळखले जाते.
खास मान्सूनमध्ये इथले नयनरम्य वातावरण पाहण्यासारखे असते.
हा एक सुंदर वाटरफॉल आहे जिथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.
भोरेश्वराचे मंदिर, भगवान शिव यांना समर्पित आणि येथील शिवलिंग खूप जुने आहे आणि दगडात कोरलेले आहे.
मुंबई मध्ये असलेला हा वाटरफॉल अत्यंत मनमोहक आहे.
हा प्रदेश लहान पक्षी, फ्लेमिंगो आणि कोकिळांसह अनेक पक्षयांचे घर आहे