www.navarashtra.com

Published August 02, 2024

By Nupur Bhagat

'हे' आहेत जगभरातील सर्वात जुने आणि प्राचीन देश

पृथवीवर अनेक वेगवेगळे देश वसले आहेत, यातील सर्वात जुना देश कोणता तुम्हाला ठाऊक आहे का

पृथ्वी 

भारताचा इतिहास जवळपास 5000 वर्षे जुना आहे, त्यामुळेच भारत हा देश सर्वात जुना देश मानला जाईल

भारत 

.

भारताशेजारील चीन हा देशही जुना असून एकूण 4000 वर्षे जुना चीनचा इतिहास आहे

चीन 

प्राचीन अवशेषांची भरपूर इजिप्त देशालाही 5000 वर्षांचा इतिहास लाभला आहे

इजिप्त  

पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारा ग्रीस हा देशही 3000 वर्षे जुना आहे

ग्रीस 

इराण हा देश एकूण 3000 वर्षे जुना असून या देशाचा इतिहासदेखील फार जुना आहे

इराण 

आपल्या तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असणारा जपान हा देशही सुमारे 2000 वर्षे जुना आहे

जपान