आजच्या काळात स्मार्टफोनशिवाय जगण्याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही
Picture Credit: Pinterest
सततच्या वापरामुळे स्मार्टफोनच्या बॅटरीवर परिणाम होऊ शकतो
Picture Credit: Pinterest
काही टिप्सच्या मदतीने स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ सुधारू शकता
Picture Credit: Pinterest
चार्जिंगदरम्यान स्मार्टफोनचा वापर करणं टाळा
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनची बॅटरी 25 टक्के होताच फोन चार्जिंगला लावा
Picture Credit: Pinterest
तुमचा स्मार्टफोन 100 टक्के चार्ज करू नका
स्मार्टफोनची बॅटरी 40 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर बॅटरी सेव्हर मोड चालू करा
तुमचा स्मार्टफोन वेळोवेळी अपडेट करत राहा