पेमेंट करण्यापूर्वी स्क्रीनवरील नाव आणि रक्कम पुन्हा तपासा
Picture Credit: Pinterest
तुम्ही योग्य व्यक्तीला पैसे पाठवत आहात, याची खात्री करा
Picture Credit: Pinterest
ऑनलाईन पेमेंटसाठी विश्वसनीय ॲप्स आणि वेबसाइट्स वापरा
Picture Credit: Pinterest
भीम, गुगल पे, फोनपे, Paytm हे ॲप्स वापरा
Picture Credit: Pinterest
तुमचा यूपीआय पिन आणि ओटिपी कोणासोबत शेअर करू नका
Picture Credit: Pinterest
पेमेंटवेळी काही शंका आली तर थांबा, पेमेंट करू नका
पेमेंट ॲप्ससाठी SMS आणि नोटिफिकेशन सुरू ठेवा
SMS मध्ये काही चुकीचं आढळल्यास त्वरित बँकेला कळवा