कधी कधी काही कारणामुळे तुम्हाला दुसरीकडे इंस्टाग्राम अकाउंट लॉग इन करावे लागते
Picture Credit: Pinterest
वापरून झाल्यावर घाईघाईत लॉग आउट करण्याचं विसरलात का?
तुमच्याशिवाय दुसरे कोणी तुमचे इंस्टाग्राम अकाउंट वापरत आहे की नाही हे सहज शोधता येते.
इंस्टाग्राम सेटिंग्जमध्ये एक पर्याय आहे तो वापरून तुम्ही लॉग आउट करू शकता
इंस्टाग्राम उघडा, प्रोफाइलवर टॅप करा. वरच्या उजव्या बाजूला असलेल्या हॅम्बर्ग आयकॉनवर टॅप करा
आता Account Center वर क्लिक करा Password and Security मध्ये जा
आता खालच्या बाजूला दिसणारे Where you are logged in वर क्लिक करा
हे केल्याने तुमचं अकाउंट जिथे-जिथे लॉग इन असेल ते तुम्हाला कळेल
ज्या डिव्हाइस अकाउंटमधून तुम्हाला लॉग आउट करायचे आहे त्यावर टॅप करा