सावधान! पुढे गोंडसपणाचे वादळ आहे 

Entertainment

22 August, 2025

Author: दिवेश चव्हाण

अभिनेत्री सोनल चौहान तिच्या अदाकारीने नेहमी चर्चेत असते.

सोनल चौहान

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने तिचा नवा लुक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

पोस्ट

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा वेस्टर्न लुक केला आहे.

लुक 

Picture Credit: Pinterest

तिचे सौंदर्याचे तेज पाहणाऱ्याला मोहात पाडत आहेत.

सौंदर्य 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीच्या या पोस्टखाली चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे.

कौतुक 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने या पोस्टखाली 'You look like you love me, Do you ???" अशी विचारणा केली आहे. 

कॅप्शन 

Picture Credit: Pinterest